sahara

Welcome to my blog sahara computer walur

Wednesday, 11 September 2019

गुणवंतांचा सत्कार सोहळा

गुणवंतांचा सत्कार सोहळा 

MKCL's Sahara Computer walur दि.१५/०८/२०१९ रोजी स्वातंत्र्यदिना निमित सहारा कॉम्पुटर वालूर कडून दरवर्षीप्रमाणे गावातील श्रीमती शांताबाई नखाते शाळेत गावातील विविध क्षेत्रातील गुणवंत विध्यार्थ्याचे पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आले ह्या मध्ये सहारा कॉम्पुटर वालूर मधील MS-CIT ची विद्यार्थिनी १) मंजुषा ज्ञानेश्वर गोंधळकर हिने १०० पैकी १०० मार्क घेऊन विशेष यश प्राप्त केल आहे व तसेच गावातील १० वी मधून प्रथम ,१२ वी (कला,विज्ञान ) प्रथम इतर गुणवंताचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्व मान्यवरांचे आभार











No comments:

Post a Comment